नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

व्यक्तिमत्व विकास - वर्णनात्मक नोंदी

  1. आत्मविश्वासाने काम करतो/ते.
  2. आपली मते ठामपणे मांडतो/ते.
  3. आपली मते मुद्देसुद, थोडक्यात मांडतो/ते.
  4. इतरांपेक्षा वेगळे विचार करतो/ते.
  5. इतरांपेक्षा वेगळ्या कल्पना मांडतो/ते.
  6. इतरांसोबत नम्रपणे वागतो/ते.
  7. उपक्रमांमध्ये कृतीशील सहभाग घेतो/ते.
  8. कोणतेही काम एकाग्रतेने करतो/ते.
  9. कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो/ते.
  10. शिक्षकांना खूप प्रश्न विचारतो/ते.
  11. गटात काम करताना सोबत्यांची मते जाणून घेतो/ते.
  12. गृहपाठ आवडीने करतो/ते.
  13. जिथे संधी मिळेल तिथे पुढाकार घेऊन काम करतो/ते.
  14. धाडसी वृत्ती दिसून येते.
  15. नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात.
  16. नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो/ते.
  17. भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो/ते.
  18. मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो/ते.
  19. मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो/ते.
  20. वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो/ते.
  21. वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो/ते.
  22. शाळेच्या नियमांचे पालन करतो/ते.
  23. शाळेत येण्यात आनंद वाटतो/ते.
  24. शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करतो/ते.
  25. शिक्षकांविषयी आदर बाळगतो/ते.
  26. स्वत:चा अभ्यास स्वत: करतो/ते.
  27. स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो/ते.
  28. स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे.

सुधारणा आवश्यक - वर्णनात्मक नोंदी

  1. अक्षर वळणदार काढावे.
  2. अक्षर सुधारणे आवश्यक.
  3. अभ्यासात सातत्य असावे.
  4. अवांतर पुस्तकांचे वाचन करावे.
  5. अवांतर वाचन करावे.
  6. इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा.
  7. इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.
  8. इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे.
  9. इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे.
  10. इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे.
  11. उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
  12. उपक्रमामध्ये  सहभाग असावा.
  13. खेळात सहभागी व्हावे.
  14. गटकार्यात सहभाग वाढवावे.
  15. गटचर्चेत सहभाग घ्यावा.
  16. गणित विषयाकडे लक्ष द्यावे.
  17. गणित सूत्राचे पाठांतर करावे.
  18. गणितातील मांडणी योग्य करावी.
  19. गणिती क्रियांचा सराव करा.
  20. गणिती क्रियांकडे लक्ष द्यावे.
  21. गुणाकारात मांडणी योग्य करावी.
  22. चित्रकलेचा छंद जोपासावा.
  23. जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.
  24. दैनंदिन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.
  25. नकाशा वाचनाचा सराव करावा.
  26. नियमित अभ्यासाची सवय लावावी.
  27. नियमित उपस्थित राहावे.
  28. नियमित शुद्धलेखन लिहावे.
  29. प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे.
  30. प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा.
  31. बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे.
  32. भाषा विषयात प्रगती करावी.
  33. लेखनातील चुका टाळाव्या.
  34. वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे.
  35. वाचन व लेखनात सुधारणा करावी.
  36. वाचन, लेखनाकडे लक्ष द्यावे.
  37. विज्ञान प्रयोगात सहभाग असावा.
  38. विज्ञानाचे प्रयोग करून पहावे.
  39. शब्दसंग्रह करावा/वाढवावा.
  40. शब्दांचे पाठांतर करावे.
  41. शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.
  42. शालेय परिपाठात सहभाग असावा.
  43. शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे.
  44. शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे.
  45. शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा.
  46. संगणकाचा वापर करावा.
  47. संवाद कौशल्य आत्मसात करावे.
  48. संवाद कौशल्य वाढवावे.
  49. स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.
  50. हस्ताक्षरात सुधारणा करावी.
  51. हिंदी भाषेचा उपयोग करावा.

आवड व छंद - वर्णनात्मक नोंदी

  1. अवांतर वाचन करणे.
  2. इंटरनेट सर्फ करणे.
  3. उपक्रम तयार करणे.
  4. कथा, कविता, संवाद लेखन करणे.
  5. कार्यानुभवातील वस्तू बनविणे.
  6. कार्यानुभवातील वस्तू तयार करणे व सजविणे.
  7. क्रिकेट खेळणे.
  8. खेळात सहभागी होणे.
  9. खो-खो खेळणे.
  10. गणिती आकडेमोड करणे.
  11. गाणी - कविता म्हणणे.
  12. गीत गायन.
  13. गोष्ट सांगणे.
  14. गोष्टी ऐकणे.
  15. गोष्टी वाचणे.
  16. चित्रे काढणे.
  17. चित्रे रंगविणे.
  18. नक्षिकाम करणे.
  19. नृत्य करणे.
  20. अभिनय करणे.
  21. नाट्यीकरण करणे.
  22. पोहणे.
  23. प्रतिकृती बनवणे.
  24. प्रयोग करणे.
  25. प्रवास करणे.
  26. रांगोळी काढणे.
  27. लेखन करणे.
  28. वाचन करणे.
  29. व्यायाम करणे.
  30. संगणक हाताळणे.
  31. संगीत ऐकणे.
  32. संग्रह करणे.
  33. सायकल चालविणे.
  34. स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणे.

विशेष प्रगती - वर्णनात्मक नोंदी

  1. अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो/ते.
  2. अभ्यासात नियमितता आहे.
  3. अभ्यासात सातत्य आहे.
  4. अभ्यासात सातत्य आहे.
  5. आकृत्या सुबक काढतो/ते.
  6. इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो/ते.
  7. इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो/ते.
  8. उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो/ते.
  9. उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतो/ते.
  10. ऐतिहासिक माहिती मिळवतो/ते.
  11. कविता पाठांतर करतो/ते.
  12. गाणे गातो/ते.
  13. कार्यानुभवातील वस्तू बनवितो/ते.
  14. कोणत्याही खेळात उत्स्फूर्तपणे भाग घेतो/ते.
  15. क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतो/ते.
  16. खेळ उत्तम प्रकारे खेळतो/ते.
  17. खेळण्यात विशेष प्रगती
  18. गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो/ते.
  19. गणितातील उदाहरणे अचूक सोडवितो/ते.
  20. गणितातील क्रिया अचूक करतो/ते.
  21. गृहपाठ वेळेत पूर्ण करतो/ते.
  22. चित्रकलेत विशेष प्रगती
  23. चित्राचे निरीक्षण करतो/ते व वर्णन सांगतो/ते.
  24. चित्रे छान काढतो/ते व रंगवतो/ते.
  25. तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो/ते.
  26. दररोज शाळेत उपस्थित राहतो/ते.
  27. दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो/ते.
  28. दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो/ते.
  29. दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो/ते.
  30. नियमित शुद्धलेखन करतो/ते.
  31. परिपाठात सहभाग घेतो/ते.
  32. प्रयोगवहीत आकृत्या छान काढतो/ते.
  33. प्रयोगाची कृती अचूक करतो/ते.
  34. प्रयोगाची मांडणी अचूक करतो/ते.
  35. प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो/ते.
  36. प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करतो/ते.
  37. प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक  देतो/ते.
  38. म्हणींचा वाक्यात उपयोग करतो/ते.
  39. वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो/ते.
  40. वर्गात क्रियाशील असतो/ते.
  41. वर्गात नियमित हजर असतो/ते.
  42. वर्गात लक्ष देवून ऐकतो/ते.
  43. वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करतो/ते.
  44. वाचन स्पष्ट उच्चारात करतो/ते.
  45. वाचन स्पष्ट व अचूक करतो/ते.
  46. वाचन स्पष्ट व शुद्ध करतो/ते.
  47. विविध खेळ प्रकारात भाग घेतो/ते
  48. विविध प्रकारची चित्रे काढतो/ते.
  49. वेळेवर अभ्यास पूर्ण करतो/ते.
  50. व्यवहार ज्ञान चांगले आहे.
  51. शब्दांचे वाचन स्पष्ट करतो/ते.
  52. शालेय उपक्रमात सहभाग घेतो/ते.
  53. शालेय उपक्रमात सहभाग घेतो/ते.
  54. शालेय शिस्त आत्मसात करतो/ते.
  55. शाळा बाह्य परीक्षेत सहभाग असतो/ते.
  56. शाळेत नियमित उपस्थित राहतो/ते.
  57. शिक्षकाविषयी आदर बाळगतो/ते.
  58. संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो/ते.
  59. समानार्थी शब्दांचा संग्रह करतो/ते.
  60. सर्व Activity मध्ये सहभाग घेतो/ते.
  61. सर्व विषयाचा अभ्यास उत्तम.
  62. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो/ते.
  63. सांस्कृतिक कार्यात सहभागी होतो/ते.
  64. सुविचार व बोधकथा संग्रह करतो/ते.
  65. स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो/ते.
  66. स्वाध्याय वेळेवर पूर्ण करतो/ते.
  67. स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो/ते.
  68. स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो/ते.
  69. हिंदीतून पत्र लिहितो/ते.

शारिरीक शिक्षण व आरोग्य शिक्षण - वर्णनात्मक नोंदी

  1. आरोग्यदायी सवयींचे पालन करतो/ते.
  2. आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो/ते.
  3. आरोग्यासाठी व्यायामांचे महत्व सांगतो/ते.
  4. इतरांशी खिलाडू वृत्तीने वागतो/ते.
  5. कलेविषयी रुची ठेवतो/ते.
  6. क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो/ते.
  7. खेळ व शारिरीक हालचालीतून आनंद मिळवतो/ते.
  8. खेळांची विविध कौशल्ये आत्मसात करतो/ते.
  9. खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो/ते.
  10. खेळातून राष्ट्रभक्ती मूल्यांची जोपासना करतो/ते.
  11. गटाचे नेतृत्व करतो/ते.
  12. गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो/ते.
  13. जय पराजय आनंदाने स्वीकारतो/ते.
  14. तालबद्ध  हालचाली करतो/ते.
  15. दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो/ते.
  16. पंचांच्या निर्णयांचे आदर करतो/ते.
  17. मनोरंजक खेळात सहभागी होतो/ते.
  18. मैदानाची स्वच्छता करतो/ते.
  19. मैदानावरील विविध कामे आवडीने करतो/ते.
  20. विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो/ते.
  21. विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो/ते.
  22. विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो/ते.
  23. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो/ते.
  24. शारीरिक श्रम आनंदाने करतो/ते.
  25. शिस्तीचे पालन करतो/ते.
  26. श्रेष्ठ खेळाडूंची माहिती करून घेतो/ते.

कार्यानुभव - वर्णनात्मक नोंदी

  1. आत्मविश्वासाने कृती करतो/ते.
  2. आधुनिक साधनाचा वापर करतो/ते.
  3. उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो/ते.
  4. कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो/ते.
  5. कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो/ते.
  6. कृती,उपक्रम आवडीने करतो/ते.
  7. चर्चेत सहभागी होतो/ते.
  8. ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो/ते.
  9. तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो/ते.
  10. दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो/ते.
  11. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो/ते.
  12. परिसर स्वच्छ ठेवतो/ते.
  13. प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो/ते.
  14. प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो/ते.
  15. विविध मुल्याची जोपासना करतो/ते.
  16. व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो/ते.
  17. शिक्षकाचे सहकार्य घेतो  समजशील वर्तन करतो/ते.
  18. समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो/ते.
  19. समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो/ते.
  20. साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो/ते.

सामान्य विज्ञान - वर्णनात्मक नोंदी

  1. अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो/ते.
  2. अवकाशीय घटना समजून घेतो/ते.
  3. आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो/ते.
  4. आधुनिक शोधाची माहिती घेतो/ते.
  5. चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो/ते.
  6. जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो/ते.
  7. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो/ते.
  8. धातू व अधातू सांगतो/ते.
  9. धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो/ते.
  10. नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो/ते.
  11. नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो/ते.
  12. नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो/ते.
  13. पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो/ते.
  14. परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो/ते.
  15. पाणी संवर्धनासाठी  उपाय समजून घेतो/ते.
  16. पाण्याचे महत्त्व जाणतो/ते.
  17. पारीभाषिक शब्दांचे अर्थ समजून घेतो/ते.
  18. पिके, हवामान, जमीन इ. विषयी माहिती संकलित करतो/ते.
  19. प्रथमोपचाराची माहिती सांगतो/ते.
  20. प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो/ते.
  21. प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो/ते.
  22. प्रदूषणाचे प्रकार सांगतो/ते.
  23. प्रयोगाची अचूक आकृती काढतो/ते.
  24. प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो/ते.
  25. प्रयोगाच्या साहित्यांची मांडणी करतो/ते.
  26. बदलाचे प्रकार सांगतो/ते.
  27. बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो/ते.
  28. भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो/ते.
  29. मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो/ते.
  30. मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो/ते.
  31. रोगांची माहिती घेतो व लक्षणे सांगतो/ते.
  32. रोगावरील उपायांची माहिती करून घेतो/ते.
  33. वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो/ते.
  34. विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो/ते.
  35. विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो/ते.
  36. विज्ञानातील गंमतीजमती सांगतो/ते.
  37. विविध पदार्थांचे गुणधर्म सांगतो/ते.
  38. विविध प्रकारच्या बलांची माहिती सांगतो/ते.
  39. वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो/ते.
  40. वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासतो/ते.
  41. वैज्ञानिक राशीची एकके सांगतो/ते.
  42. वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो/ते.
  43. वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो/ते.
  44. वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो/ते.
  45. सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो/ते.
  46. समतोल आहाराचे महत्व सांगतो/ते.

हिंदी - वर्णनात्मक नोंदी

  1. अध्यापको के साथ हिंदी मे बातचीत करता/ती है।
  2. अपने विचार हिंदी मे व्यक्त करता/ती है।
  3. गीत और कविताए कंठस्थ करता/ती है।
  4. चिंत्रो को देखकर शब्द कहता/ती है।
  5. दिए गए विषयपर स्वयंप्रेरणासे लेखन करता/ती है।
  6. दैनंदिन जीवन में हिंदी भाषा का प्रयोग करता/ती है।
  7. नाटयीकरण , वार्तालाप में भाग लेता/ती है।
  8. परिचित विषयपर निबंध लेखन करता/ती   है।
  9. पाठयांश का आशय समझता/ती है।
  10. पाठयांश को समझतापूर्वक पढता/ती है।
  11. पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री पढता/ती है।
  12. मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता/ती है।
  13. मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप करता/ती है।
  14. मुकवाचन चढाव -उतार और समझतापूर्वक करता/ती है।
  15. मौनवाचन समझतापूर्वक करता/ती है।
  16. रुचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता/ती है।
  17. लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान लेता/ती है।
  18. वर्णोका योग्य उच्चारण करता/ती है।
  19. शुद्धलेखन समझतापूर्वक करता/ती है।
  20. समाचारपत्र दररोज पढता/ती है।
  21. सामान्य सूचनाओ को समझता/ती है।
  22. सुनी हुई बाते समझ लेता/ती है और दोहरता/ती है।
  23. सुसष्ट और शुद्ध लेखन करता/ती है।
  24. स्पष्ट तथा उचित उच्चारण करता/ती   है।
  25. स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता/ती है।
  26. हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता/ती है।
  27. हिंदी को राष्ट्रभाषा के रूप मे देखता/ती है।
  28. हिंदी भाषा के प्रति रुचि रखता/ती   है।
  29. हिंदी में कहानी सुनाता/ती है।
  30. हिंदी शब्द तथा वाक्यों का मातृभाषा में अनुवाद करता/ती है।

समय दर्शक

सभासद व्हा