घटना :-
२००४ - त्याकाळी
जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ - १०१ या इमारतीचे उद्घाटन झाले.
१९९९ - बोरिस
येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
१९९९ - पनामा
कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर
अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
१९४४ - दुसरे
महायुद्ध - हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१८७९ - थॉमस
एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे
प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
१८०२ - इंग्रज व
दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या
अधिपत्याखाली गेला.
१६०० - ब्रिटिश
इस्ट इंडिया कंपनीची स्थापना
जन्म :-
१९४८ - डोना समर –
अमेरिकन गायिका
१९३७ - अँथनी
हॉपकिन्स – वेल्श अभिनेता
१९१० - पं.
मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी
शास्त्रीय गायक
१८७१ - गजानन
यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय
व्यायामविद्येचे प्रवर्तक
मृत्यू :-
१९९७ - ’स्वरराज’ छोटा गंधर्व
१९८६ - राजनारायण
– केंद्रीय आरोग्य मंत्री
१९७१ - डॉ.
विक्रम साराभाई – भारतीय अवकाश
संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
१९२६ - वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य