नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२९ फेब्रुवारी - लीप दिवस


घटना-

२०१२ - ६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्रीया जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.

२००० - शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.

१९९६ - क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्या. केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.

जन्म-

१९४० - गोपीचंद हिंदुजा उद्योगपती

१९०४ - रुक्मिणीदेवी अरुंडेल भरतनाट्यम नर्तिका

१८९६ - मोरारजी देसाई भारताचे ४ थे पंतप्रधान, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ’भारतरत्न


 

समय दर्शक

सभासद व्हा