- अचूक अनुलेखन करतो/ते.
- अडचणी समस्या शिक्षकांकडे मांडतो/ते.
- अवांतर वाचन ,पाठांतर करतो/ते.
- अवांतर वाचन करतो/ते.
- आत्मविश्वासपूर्वक बोलतो/ते.
- आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो/ते.
- ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो/ते.
- ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो/ते.
- कविता चालीमध्ये म्हणतो/ते.
- कविता तालासुरात साभिनय म्हणतो/ते.
- कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो/ते.
- गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो/ते.
- गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो/ते.
- दिलेल्या विषयांवर निबंध लिहितो/ते.
- दिलेल्या विषयांवर मुद्देसूद बोलतो/ते.
- दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो/ते.
- दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो/ते.
- नाट्याभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो/ते.
- नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो/ते.
- निबंध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो/ते.
- नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो/ते.
- पाठातील शंका विचारतो/ते.
- प्रभावीपणे प्रकटवाचन करतो/ते.
- प्रश्नांची अचूक उत्तरे देतो/ते.
- बोधकथा सांगतो/ते.
- वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो/ते.
- इतरांना माहिती सांगतो/ते.
- बोलताना शब्दांचा स्पष्ट उच्चार करतो/ते.
- बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो/ते.
- भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो/ते.
- भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो/ते.
- मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो/ते.
- मजकूर वाचून प्रश्नांची योग्य उत्तरे देतो/ते.
- मुद्देसूद लेखन करतो/ते.
- योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो/ते.
- लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपूर्वक मुकवाचन करतो/ते.
- लेखनाचे नियम पाळतो/ते.
- लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो/ते.
- वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो/ते.
- वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो/ते.
- वाचनाची आवड आहे.
- विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो/ते.
- विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो/ते.
- व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो/ते.
- वाक्यप्रचार, म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो/ते.
- शुद्धलेखन अचूक करतो/ते.
- संग्रहवृत्ती जोपासतो/ते.
- सुविचारांचा संग्रह करतो/ते.
- स्वत:हून प्रश्न विचारतो/ते.
- स्वयंअध्ययन करतो/ते.
- स्वाध्याय अचूक सोडवितो/ते.
- हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.
मराठी - वर्णनात्मक नोंदी
गणित - वर्णनात्मक नोंदी
- अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो/ते.
- अक्षरी संख्या अंकात मांडतो/ते.
- आलेखाचे वाचन करतो/ते.
- आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो/ते.
- उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो/ते.
- उदाहरणे गतीने सोडवितो/ते.
- क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो/ते.
- गणितातील सूत्रे समजून घेतो/ते.
- गणितीय कोडी सोडवितो/ते.
- गणितीय चिन्हे ओळखतो/ते.
- गुणाकाराने पाढे तयार करतो/ते.
- चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो/ते.
- तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो/ते.
- थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो/ते.
- दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो/ते.
- दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो/ते.
- परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो/ते.
- पाढे पाठांतर करतो/ते.
- बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो/ते.
- भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो/ते.
- भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो/ते.
- भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो/ते.
- लहान मोठ्या संख्या ओळखतो/ते.
- विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो/ते.
- विविध परिमाणे समजून घेतो/ते.
- विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो/ते.
- विविध भौमितिक संबोध समजून घेतो/ते.
- विविध राशिची एकके सांगतो/ते.
- विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो/ते.
- संख्या अक्षरी लिहितो/ते.
- संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो/ते.
- संख्या वाचन करतो/ते
- संख्या विस्तारीत रूपात लिहितो/ते.
- संख्याचा क्रम ओळखतो/ते.
- संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो/ते.
- संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो/ते.
- संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो/ते.
- संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो/ते.
- समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो/ते.
- सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो/ते
- सारणी व तक्ता तयार करतो/ते.
- सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो/ते.
Subscribe to:
Posts (Atom)