नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

४ एप्रिल

घटना :-

१९९० - लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

१९६८ - मेम्फिस, टेनेसी येथे जेम्स अर्ल रे याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या केली.

१९६८ - ’नासा’ने ’अपोलो-६’ चे प्रक्षेपण केले.

१९४९ - पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी संरक्षणविषयक सामंजस्य करार करुन ’नाटो’ची (NATO) स्थापना केली.

१९४४ - दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.

जन्म :-

१९३३ - रामचंद्र गंगाराम तथा ’बापू’ नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज

१९०२ - पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक

१८४२ - एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती

१८२३ - सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता
मृत्यू :-

२००० - वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर – कलादिग्दर्शक 

१९९६ - आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील साहित्यिक

१९८७ - सच्चिसदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार

१९७९ - पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो
१९६८ - मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी
१९३१ - आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती

१९२३ - जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ

१६१७ - जॉन नेपिअर – स्कॉटिश गणितज्ञ, लॉगॅरिथम सारणीचे जनक

३ एप्रिल

घटना :-
२००० - आय. एन. एस. आदित्य हे नौकांना इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

१९७५ - बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्ह विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.

१९७३ - मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाईल टेलिफोन कॉल बेल लॅब्जमधील डॉ. जोएल अँगेल याला केला.

१९४८ - ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना

जन्म :-

१९६५ - नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका

१९६२ - जयाप्रदा – चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य

१९५५ - हरिहरन – गायक

१९३४ - जेन गुडॉल – इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ

१९३० - जर्मन चॅन्सेलर हेल्मुट कोल्ह

१९१४ - फील्ड मार्शल सॅम माणेकशा

१९०४ - रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते

१९०३ - कमलादेवी चट्टोपाध्याय –  स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या

१८८२ - द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार
मृत्यू :-

१९९८ - हरकिसन मेहता – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार
१९९८ - मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ

१९८५ - डॉ. वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक

१८९१ - एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती
१६८० - छत्रपती शिवाजी राजे भोसले
 

समय दर्शक

सभासद व्हा