नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१८ फेब्रुवारी

घटना-
२००१ - संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार' प्रदान
१९९८ - ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना 'भारतरत्न्' हा सर्वोच्च  नागरी सन्मान जाहीर
१९७९ - सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.
१९६५ - ’गांबिया’ला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
जन्म-
१९३३ - नवाब बानू ऊर्फ ’निम्मी’ – अभिनेत्री
१९२७ - मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी ऊर्फ ’खय्याम’ – संगीतकार
१९२६ - नलिनी जयवंत – अभिनेत्री
१९११ - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार
१८९८ - एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर
१८८३ - क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा
१८७१ - बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते
१८३६ - रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय – स्वामी विवेकानंदांचे गुरू
१८२३ - रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार
१७४५ - अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ
१४८६ - योगी चैतन्य महाप्रभू

मृत्यू-
१९९४ - पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते
१९९२ - नारायण श्रीधर बेन्द्रे – चित्रकार
१९६७ - जे. रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक
१५६४ - मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार
१४०५ - तैमूरलंग – मंगोल सरदार
१२९४ - कुबलाई खान – मंगोल सम्राट

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा