नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३० मार्च

घटना :-

१९४४ - दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.

१९२९ - भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.

१८५६ - पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.

१८४२ - अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.

१७२९ - थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

१६६५ - पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडला.

जन्म :-

१९४२ - वसंत आबाजी डहाके – भाषातज्ज्ञी, कोशकार, लेखक आणि कवी

१९०८ - देविका राणी – अभिनेत्री

१९०६ - जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती

१८९९ - शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक

१८९५ - निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष

१८५३ - व्हिन्सेंट व्हॅन गॉग – डच चित्रकार

मृत्यू :-

२००२ - आनंद बक्षी – गीतकार

१९८९ - गजानन वासुदेव तथा ’ग. वा.’ बेहेरे – संपादक व साहित्यिक

१९७६ - रघुवीर मूळगावकर – चित्रकार

१९६९ - वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक

१९५२ - जिग्मे वांगचुक – भूतानचे २रे राजे

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा