नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१३ एप्रिल

घटना :-

१९४२ - व्ही. शांताराम ’प्रभात फिल्म कंपनी’तून बाहेर पडले.

१९१९ - जालियनवाला बाग हत्याकांड – रौलेट कायद्याच्या निषेधार्थ अमृतसर येथे झालेल्या सभेवर ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल हॅरी डायर याच्या नेतृत्वाखालील तुकडीने केलेल्या गोळीबारात ३७९ लोक ठार व सुमारे १२०० लोक जखमी झाले.

१८४९ - हंगेरी प्रजासत्ताक बनले.

१७३१ - छत्रपती शाहू (सातारा) आणि छत्रपती संभाजी (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरुन असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

जन्म :-

१९६३ - गॅरी कास्पारॉव्ह – रशियन बुद्धीबळपटू

१९५६ - सतीश कौशिक – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक

१९०६ - सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक

१९०५ - ब्रूनो रॉस्सी – इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक

१९२२ - ज्यूलिअस न्येरेरे – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष

१९४० - नजमा हेपतुल्ला – राज्यसभा सदस्य

१८९५ - वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे

१७४३ - थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष

मृत्यू :-

२००८ - दशरथ पुजारी – संगीतकार

२००० - विश्वास नरहर तथा ’बाळासाहेब’ सरपोतदार – चित्रपट निर्माते व वितरक 

१९९९ - डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले – कृषीतज्ञ
१९८८ - हिरामण बनकर – महाराष्ट्र केसरी

१९७३ - बलराज सहानी – अभिनेता व दिग्दर्शक

१९७३ - अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक
१९५१ - भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा