नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

९ एप्रिल

घटना :-

१९९५ - लता मंगेशकर यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते ’अवधरत्ना’ व साहू सूरसम्मान’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

१९९४ - सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना ’आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

१९६७ - बोइंग-७६७ ने पहिले उड्डाण केले.

१९४० - दुसरे महायुद्ध : जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.

१८६७ - रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत ’एक’ मताने मंजुरी मिळाली.

जन्म :-

१९४८ - जया भादुरी – अभिनेत्री

१९२५ - लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका

१८९३ - राहूल सांकृतायन – इतिहासकार

१८८७ - विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक

१८२८ - गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक

१३३६ - तैमूरलंग – मंगोल सरदार

मृत्यू :-

२००९ - शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते

२००९ - अशोकजी परांजपे – गीतकार 

२००१ - बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ’बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक

२००१ - शंकरराव खरात – दलित साहित्यिक
१९९८ - डॉ. वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ

१६९५ - पंडितकवी वामनपंडित
१६२६ - सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा