नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१३ नोव्हेंबर

घटना :-

१९९४ - स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.

१९७० - बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.

१९१३ - रविंद्रनाथ टागोर यांच्या ’गीतांजली’ला नोबेल पारितोषिक

जन्म :-

१९६७ - जूही चावला – अभिनेत्री

१९१७ - वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ

१९१७ - गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक

१८९८ - इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती

१८७३ - बॅ. मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित, संसदपटू

१८५५ - गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार

१८५० - आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी

 
१७८० - महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक

मृत्यू :-

२००२ - ऋषिकेश साहा – नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते
 
२००१ - अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी – लेखिका

१९५६ - इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा