नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३० नोव्हेंबर

घटना :-

२००० - पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ’एन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.

१९९६ - ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ’महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान. हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्चा पुरस्कार आहे.

१९९५ - ’ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म’ संपल्याची अधिकृत घोषणा

१९६६ - बार्बाडोसला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९१७ - कलकत्ता येथे ’आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युट’ची स्थापना

१८७२ - हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.

जन्म :-

१९६७ - राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता

१९४५ - वाणी जयराम – पार्श्वगायिका

१९३५ - आनंद यादव – लेखक

१९१० - कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ ’बाकीबाब’

१८७४ - विन्स्टन चर्चिल – ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी

१८५८ - जगदीशचंद्र बोस – भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ

१८३५ - मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार

१७६१ - स्मिथसन टेनांट – ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ

१६०२ - ऑटो व्हॉन गॅरिक – जर्मन पदार्थवैज्ञानिक

मृत्यू :-

२०१२ - इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान

२०१० - राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता

१९९५ - वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक

१९७० - निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर
 
१९०० - ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा