नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१६ डिसेंबर

घटना :-

१९९१ - पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.

१९८५ - कल्पक्क्म येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ राष्ट्राला समर्पित

१९७१ - भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती

१९४६ - थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९३२ - ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

१९०३ - मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.

१७७३ - अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी

१४९७ - वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.

जन्म :-

१९१७ - सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक

१८८२ - जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू

१७७५ - जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका

१७७० - लुडविग व्हान बीथोव्हेन – (कर्णबधिर) संगीतकार

मृत्यू :-

२००४ - लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता

१९८० - कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ (KFC) चे संस्थापक

१९६५ - डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार
१९६० - चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा