नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३ डिसेंबर

घटना :-

१९८४ - भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील ’युनियन कार्बाईड’ या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.

१९७९ - आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.

१९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.

१९६७ - डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.

१८७० - ’बॉम्बे म्युच्युअल लाईफ अॅ्श्युअरन्स सोसायटी’ या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.

१८२९ - लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.

१८१८ - इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.

१७९६ - दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.

जन्म :-

१८९२ - माधव केशव काटदरे – निसर्गकवी

१८८९ - खुदिराम बोस – क्रांतिकारक

१८८४ - डॉ. राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती

१८८२ - नंदलाल बोस –  जगविख्यात चित्रकार

१७७६ - राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर

मृत्यू :-

२०११ - देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता

१९७९ - मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीपटू

१९५१ - बहिणाबाई चौधरी – कवयित्री

१८९४ - आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी
१५५२ - सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा