नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

४ डिसेंबर

घटना :-

१९९७ - संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान

१९९३ - उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर

१९९१ - पॅन अॅ म या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

१९७५ - सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९७१ - भारतीय नौदलाने कराचीतील पाकिस्तानी नौदलावर हल्ला केला.

१९४८ - भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली. त्यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.

१९६७ - थुंबा येथील तळावरुन ’रोहिणी’ या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण

१९२४ - मुंबईतील ’गेटवे ऑफ इंडिया’चे उद्घायटन झाले.

जन्म :-

१९३५ - शंकर काशिनाथ बोडस – गायक

१९१९ - इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान

१९१६ - बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार

१९१० - आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी

१९१० - मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – अभिनेते

१८३५ - सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक

मृत्यू :-

१९७४ - शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’
११३१ - ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा