घटना-
२०१२ - ६३४ मीटर उंचीच्या ‘टोकियो स्काय ट्री‘
या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे)
बांधकाम पूर्ण झाले.
२००० - शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.
१९९६ - क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्या. केनियाच्या
संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज
संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.
जन्म-
१९४० - गोपीचंद हिंदुजा – उद्योगपती
१९०४ - रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम
नर्तिका
१८९६ - मोरारजी देसाई – भारताचे ४ थे
पंतप्रधान, स्वातंत्र्यसेनानी व
गांधीवादी नेते, ’भारतरत्न’