- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे बाबत ...
- प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक तसेच आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक यांना राज्य शिक्षक पुरस्कार सन 2014-15
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन पुढील महिन्याच्या 1 तारखेस अदा होणेबाबत
- अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करणेबाबत.
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या संकल्पाविषयी
- शाळा, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांची माहिती सरल (SARAL - Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबत
- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी ऐवजी ५ वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ ऐवजी ८ वी मध्ये आयोजित करणे आणि पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजनेचे नामाभिधान उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना असे करणेबाबत
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सन 2015-16 पासून अंमलबजावणी करणेबाबत
- वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेणेबाबत
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अनुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने इयत्ता 5 वी व 8 वी चे वर्ग सुरू करणेबाबत
- शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत
- शिक्षक पात्रता परीक्षाची कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता ( इ.१ ली ते ८ वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित /विनाअनुदानित /कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांसाठी ) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य
- प्राथमिक शिक्षकांकरिता ( इ.१ ली ते ८वी ) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ प्रमाणे
- राष्ट्रीय व राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीऐवजी ठोक रक्कम प्रदान करण्याबाबत.
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये
- शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत.
- प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत.
- राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत.
- राज्यातील प्राथमिक शाळामधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत
- प्राथमिक शिक्षणाची व्याख्या व स्तर (इ.1 ली ते 8 वी)(Elementary Cycle ) मध्ये सुधारणा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 प्रमाणे
- बीएड शिक्षकांना प्रशिक्षित समजण्याबाबत
- बालकांना मोफत शिक्षण नियमावली
- शैक्षणिक वर्षामध्ये कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवडयाला किमान तास निश्चित करणे
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनीयम, 2009 शाळा व्यवस्थापन समीती
- बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 राज्यात लागू करण्याबाबत

No comments:
Post a Comment