| 
अ. क्र. | 
शिक्षकाचे नांव | 
हुद्दा | 
शाळा | 
तालुका | 
क्षेत्र | 
| 
१ | 
श्री. अनिल मारोतराव दागमवार | 
विषय शिक्षक | 
जि.प.उ.प्राथ. हिंदी पाठशाला घुग्घूस | 
चंद्रपूर | 
प्राथमिक विभाग | 
| 
२ | 
श्री. विलास नारायण कुळमेथे | 
सहा. शिक्षक | 
जि.प.उ.प्राथ. शाळा मुरसा | 
भद्रावती | 
प्राथमिक विभाग | 
| 
३ | 
श्री. किशोरकुमार काशिनाथ नागदेवते | 
सहा. शिक्षक | 
जि.प.प्राथ. शाळा चिखलापार | 
चिमूर | 
प्राथमिक विभाग | 
| 
४ | 
श्री. खुशाल बाजीराव मदनकर | 
सहा. शिक्षक | 
जि.प.उ.प्राथ.शाळा पळसगाव(खु.) | 
नागभिड | 
प्राथमिक विभाग | 
| 
५ | 
श्री. राजेश्वर जगन सहारे | 
सहा. शिक्षक | 
जि.प.प्राथ.शाळा जुगनाळा | 
ब्रम्हपुरी | 
प्राथमिक विभाग | 
| 
६ | 
श्री. सुरेश शामराव राऊत | 
विषय शिक्षक | 
जि.प.उ.प्राथ. शाळा रत्नापूर | 
सिंदेवाही | 
प्राथमिक विभाग | 
| 
७ | 
कु. मनिषा सुर्यकांत खोंड | 
विषय शिक्षिक | 
जि.प.उ.प्राथ. शाळा चांदापूर | 
मूल | 
प्राथमिक विभाग | 
| 
८ | 
श्री. देवेंद्र दयाळ रायपूरे | 
सहा. शिक्षक | 
जि.प.उ.प्राथ.शाळा किसाननगर | 
सावली | 
प्राथमिक विभाग | 
| 
९ | 
श्री. राजेश जनार्दन वाग्दरकर | 
विषय शिक्षक | 
जि.प.उ.प्राथ.शाळा आंबेधानोरा | 
पोंभुर्णा | 
प्राथमिक विभाग | 
| 
१० | 
श्री. किशोर बालाजी भोयर | 
सहा. शिक्षक | 
जि.प.उ.प्राथ.शाळा चेकबेरडी | 
गोंडपिपरी | 
प्राथमिक विभाग | 
| 
११ | 
श्री. बाबुराव झिलबाजी पहानपटे | 
विषय शिक्षक | 
जि.प.उ.प्राथ.शाळा सास्ती(म.) | 
राजुरा | 
प्राथमिक विभाग | 
| 
१२ | 
श्री. सुधाकर जगन्नाथ मडावी | 
सहा. शिक्षक | 
जि.प.प्राथ.शाळा हिरापूर | 
कोरपना | 
प्राथमिक विभाग | 
| 
१३ | 
श्री. शत्रुघ्न किसन गाऊत्रे | 
उ.श्रे. मु.अ. | 
जि.प.उ.प्राथ.शाळा कुंभेझरी | 
जिवती | 
प्राथमिक विभाग | 
| 
१४ | 
श्री. गजानन तुकाराम चिंचोलकर | 
सहा. शिक्षक | 
जि.प.प्राथ.शाळा गिलबिली | 
बल्लारपूर | 
प्राथमिक विभाग | 
| 
१५ | 
श्री. मनोज महागूजी भैसारे | 
सहा. शिक्षक(उ.श्रे.) | 
जि.प.(मा.शा.) ज्युबीली हायस्कूल चंद्रपूर | 
चंद्रपूर | 
माध्यमिक विभाग | 
आदर्श शिक्षक जि.प. चंद्रपूर - सन २०१५
आरोग्य शिक्षण
                    आरोग्य उत्तम राखणे ही प्रत्येकाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे आरोग्यविषक चांगल्या सवयी बालवयातच लागणे आवश्यक आहे. शारिरीक शिक्षण हे आरोग्य संपादन करण्याचे प्रभावी माध्यम आहे. शारिरीक शिक्षणामुळे निरनिराळ्या क्षमतांचा विकास होतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारते. आरोग्यासाठी आरोग्यकारक सवयी अंगी बाणणे आवश्यक आहे.
त्या सवयी पुढीलप्रमाणे –
वैयक्तिक स्वच्छता – वातावरणातील जंतूंपासून संरक्षण व्हावे म्हणून शरीराच्या सर्व अवयवांची स्वच्छता ठेवणे जरुरीचे आहे.
पादत्राणे – बाहेरुन घरात आल्यावर सर्वप्रथम आपली पादत्राणे जागेवर ठेवावी. नंतर हात, पाय, तोंड साबण लावून स्वच्छ धुवावे. पायमोजे रोजच्या रोज धुवावे.
त्या सवयी पुढीलप्रमाणे –
वैयक्तिक स्वच्छता – वातावरणातील जंतूंपासून संरक्षण व्हावे म्हणून शरीराच्या सर्व अवयवांची स्वच्छता ठेवणे जरुरीचे आहे.
पादत्राणे – बाहेरुन घरात आल्यावर सर्वप्रथम आपली पादत्राणे जागेवर ठेवावी. नंतर हात, पाय, तोंड साबण लावून स्वच्छ धुवावे. पायमोजे रोजच्या रोज धुवावे.
लेक शिकवा अभियान - घोषवाक्ये
मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या.
मोळी विक, पण शाळा शिक.
उतरणार नाही मातणार नाही, मुलगी आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही.
मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.
आपल्या मुली जर शिकल्या छान, होईल आपल्या देशाचे कल्याण.
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, मुलीचा उद्धार झाला शिक्षणाने.
मुलगी झाली म्हणून डोळ्यात आणू नका पाणी, शिक्षण देऊन बनवू तिला झाशीची राणी.
अध्यापनात संगणकाचा वापर
                 सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. कॉम्प्यूटर नावाच्या या यंत्राने आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. यांत चिन्हांवर प्रक्रिया करणारी पद्धती किंवा व्यवस्था असून त्याची रचना व व्यवस्थापन असे असते की, ज्यामुळे माहिती स्वीकारणे, साठविणे व संस्कारित करणे आणि निकाल किंवा उत्तरे तयार करणे या प्रक्रिया आधीच साठवून ठेवलेल्या पाय-या पाय-यांनी बनलेल्या सूचनाबरहुकूम आपोआप केल्या जातात. संगणकाचा रेल्वे, विमान, आरोग्य, बॅंक, उद्योगधंदे, शिक्षण, संशोधन, विमाक्षेत्र, विद्युतविभाग इत्यादी क्षेत्र / विभाग यींत विविध कार्यांसाठी उपयोग केला जातो. ते संगणकाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण क्षमतांमुळे याला शिक्षणातील अध्ययन-अध्यापन क्षेत्र तरी कसे अपवाद असणार?
संगणकाची वैशिष्ट्ये –
संगणकाची वैशिष्ट्ये –
- १. वेग - संगणकाच्या कामाचा वेग अतिप्रचंड आहे.
- २. स्मरणशक्ती – संगणकांची मुख्य स्मरमशक्ती मर्यादित असली तरी दुय्यम स्मरणशक्ती साधने वापरून खूप मोठ्या प्रमाणावर माहिती साठविता येते.
- ३. अचूकता – संगणक दिलेले काम दिलेल्या सुचनांप्रमाणे अतिशय अचूकतेने करतो.
- ४. अष्टपैलू उपयोगिता – ज्या कामाबाबत तर्कसंगत व क्रमवार सूचना देता येतात असे कोणतेही काम सामान्यपणे संगणक करू शकतो. या त्याच्या गुणधर्मामुळे संगणक विवध प्रकारची कामे पार पाडू शकतो उदा. वाहतुकीचे नियंत्रण, गुणपत्रिका छपाई इत्यादी.
- ५. संगणक हे एक तंत्र असल्याने त्याच्यामध्ये न कंटाळता व न थकता अचूकपणे काम करण्याची क्षमता आहे.
कृतिसंशोधन
  संकल्पना-
शिक्षक दैनंदिन अध्ययन-अध्यापन करीत असतांना अनेक समस्या, अडचणी येतात. त्या समस्या, अडचणी दूर करून विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागतात. शिक्षक वर्गाध्यापनात येणा-या अडचणी लगेचच सोडविण्याची आवश्यकता असते. आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपल्या अडचणी आपणच सोडविणे हेही गरजेचे असते. या समस्या सोडविण्यासाठी काही उपाय विचारपूर्वक योजावे लागतात. हे उपाय योजणे व त्यांचा अचूक परिणाम साधणे यासाठी शिक्षकांची अंतर्दृष्टी विकसित व्हावी लागते. अनेक शिक्षक आपल्या समस्या सोडविण्यासाठी असे प्रयत्न करीत असतात. अशा प्रयत्नांना कृतिसंशोधनाचे स्वरूप लाभते.
दैनंदिन जीवनात ज्या विविध शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यासंबंधी शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतियुक्त उपाय योजून त्या उपायांच्या परिणामकारकतेची तपासणी केली तर त्याला शैक्षणिक कृतिसंशोधन म्हणतात.
शिक्षक दैनंदिन अध्ययन-अध्यापन करीत असतांना अनेक समस्या, अडचणी येतात. त्या समस्या, अडचणी दूर करून विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागतात. शिक्षक वर्गाध्यापनात येणा-या अडचणी लगेचच सोडविण्याची आवश्यकता असते. आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपल्या अडचणी आपणच सोडविणे हेही गरजेचे असते. या समस्या सोडविण्यासाठी काही उपाय विचारपूर्वक योजावे लागतात. हे उपाय योजणे व त्यांचा अचूक परिणाम साधणे यासाठी शिक्षकांची अंतर्दृष्टी विकसित व्हावी लागते. अनेक शिक्षक आपल्या समस्या सोडविण्यासाठी असे प्रयत्न करीत असतात. अशा प्रयत्नांना कृतिसंशोधनाचे स्वरूप लाभते.
दैनंदिन जीवनात ज्या विविध शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यासंबंधी शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतियुक्त उपाय योजून त्या उपायांच्या परिणामकारकतेची तपासणी केली तर त्याला शैक्षणिक कृतिसंशोधन म्हणतात.
शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प
प्रकल्प म्हणजे काय ?
विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
प्रकल्पाची उद्दिष्टे –
1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
शालेय परिपाठ
- राष्ट्रगीत
- प्रतिज्ञा
- संविधान प्रास्ताविका
- प्रार्थना
- सुविचार व श्लोक
- दिन विशेष
- बातम्या
- समूह गीत
- वैज्ञानिक दृष्टिकोण
- बोधकथा
- पसायदान
- मौन
              प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून होते. विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार घडविण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परिपाठाचे दालन सुरु करणे गरजेचे आहे. कारण शाळेच्या दैनंदिन दिवसाची सुरुवात परिपाठानेच होते. परिपाठ हा योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दे विचारात घेऊन जर घेतला गेला तर आजचे शालेय विद्यार्थी उद्याच्या भारत देशाचे आधारस्तंभ बनण्यास वेळ लागणार नाही.
प्राथमिक शाळेतील इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी १० विद्यार्थ्यांचे मुले मुली समान घेऊन इयत्तेनुसार गट पाडावेत व पुढील प्रमाणे परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा.
प्राथमिक शाळेतील इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी १० विद्यार्थ्यांचे मुले मुली समान घेऊन इयत्तेनुसार गट पाडावेत व पुढील प्रमाणे परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा.
शालेय कामकाज
- दैनंदिन शालेय परिपाठ घेणे.
- शालेय पोषण आहार योजना राबविणे.
- शाळा व्यवस्थापन समिती सभा घेणे.
- शिक्षक पालक संघ सभा घेणे.
- माता पालक संघ सभा घेणे.
- शालेय विद्यार्थी मंत्रीमंडळ तयार करणे.
- शैक्षणिक उठाव राबविणे.
- राष्ट्रीय सण व उत्सव साजरे करणे.
- स्वच्छ व सुंदर शाळा तयार करणे.
- शालेय रेकॉर्ड अद्ययावत करणे
- पालक संपर्क ठेवणे.
शालेय अभिलेखे जतन करावयाचा कालावधी
| अ.क्र. | अभिलेख श्रेणी | अभिलेखाचे नाव | जतन करावयाचा कालावधी | 
| (01) | अ | सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर | कायम | 
| (02) | अ | फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही | कायम | 
| (03) | अ | परिपत्रके, आदेश फाईल | कायम | 
| (04) | अ | भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही | कायम | 
| (05) | अ | मुख्याध्यापकाचे लॉगबुक | कायम | 
| (06) | ब | रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान) | 30 वर्षे | 
| (07) | ब | कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती | 30 वर्षे | 
| (08) | ब | विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल | 30 वर्षे | 
| (09) | ब | नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र | 30 वर्षे | 
| (10) | ब | रोकड वही / खतावणी (स.शि.अ.) | 30 वर्षे | 
| (11) | ब | विद्यार्थी संचयी नोंदपत्रक | 30 वर्षे | 
| (12) | ब | सेवा पुस्तिका | कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर 2 वर्षे | 
| (13) | क-1 | इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे | 10 वर्षे | 
| (14) | क-1 | शाळा सोडल्याचे दाखले | 10 वर्षे | 
| (15) | क-1 | फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही | 10 वर्षे | 
| (16) | क-1 | आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके | 10 वर्षे | 
| (17) | क-1 | विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके | 10 वर्षे | 
| (18) | क-1 | वसतिगृह खोलीभाडे नोंदवही | 10 वर्षे | 
| (19) | क-1 | महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार | 10 वर्षे | 
| (20) | क-1 | फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती | 10 वर्षे | 
| (21) | क-1 | सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत) | 10 वर्षे | 
| (22) | क-2 | जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही | 5 वर्षे | 
| (23) | क-2 | आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब | 5 वर्षे | 
| (24) | क-2 | रोकडवही (शा. पो. आ.) | 5 वर्षे | 
| (25) | क-2 | शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही | 5 वर्षे | 
| (26) | ड | सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या) | 18 महिने | 
| (27) | ड | शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज | 18 महिने | 
Subscribe to:
Comments (Atom)
 
 
 