नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

सुधारणा आवश्यक - वर्णनात्मक नोंदी

  1. अक्षर वळणदार काढावे.
  2. अक्षर सुधारणे आवश्यक.
  3. अभ्यासात सातत्य असावे.
  4. अवांतर पुस्तकांचे वाचन करावे.
  5. अवांतर वाचन करावे.
  6. इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा.
  7. इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.
  8. इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे.
  9. इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे.
  10. इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे.
  11. उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
  12. उपक्रमामध्ये  सहभाग असावा.
  13. खेळात सहभागी व्हावे.
  14. गटकार्यात सहभाग वाढवावे.
  15. गटचर्चेत सहभाग घ्यावा.
  16. गणित विषयाकडे लक्ष द्यावे.
  17. गणित सूत्राचे पाठांतर करावे.
  18. गणितातील मांडणी योग्य करावी.
  19. गणिती क्रियांचा सराव करा.
  20. गणिती क्रियांकडे लक्ष द्यावे.
  21. गुणाकारात मांडणी योग्य करावी.
  22. चित्रकलेचा छंद जोपासावा.
  23. जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.
  24. दैनंदिन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.
  25. नकाशा वाचनाचा सराव करावा.
  26. नियमित अभ्यासाची सवय लावावी.
  27. नियमित उपस्थित राहावे.
  28. नियमित शुद्धलेखन लिहावे.
  29. प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे.
  30. प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा.
  31. बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे.
  32. भाषा विषयात प्रगती करावी.
  33. लेखनातील चुका टाळाव्या.
  34. वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे.
  35. वाचन व लेखनात सुधारणा करावी.
  36. वाचन, लेखनाकडे लक्ष द्यावे.
  37. विज्ञान प्रयोगात सहभाग असावा.
  38. विज्ञानाचे प्रयोग करून पहावे.
  39. शब्दसंग्रह करावा/वाढवावा.
  40. शब्दांचे पाठांतर करावे.
  41. शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.
  42. शालेय परिपाठात सहभाग असावा.
  43. शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे.
  44. शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे.
  45. शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा.
  46. संगणकाचा वापर करावा.
  47. संवाद कौशल्य आत्मसात करावे.
  48. संवाद कौशल्य वाढवावे.
  49. स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.
  50. हस्ताक्षरात सुधारणा करावी.
  51. हिंदी भाषेचा उपयोग करावा.

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा