नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

मराठी - वर्णनात्मक नोंदी

  1. अचूक अनुलेखन करतो/ते.
  2. अडचणी समस्या शिक्षकांकडे मांडतो/ते.
  3. अवांतर वाचन ,पाठांतर करतो/ते.
  4. अवांतर वाचन करतो/ते.
  5. आत्मविश्वासपूर्वक बोलतो/ते.
  6. आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो/ते.
  7. ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो/ते.
  8. ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो/ते.
  9. कविता चालीमध्ये म्हणतो/ते.
  10. कविता तालासुरात साभिनय म्हणतो/ते.
  11. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो/ते.
  12. गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो/ते.
  13. गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो/ते.
  14. दिलेल्या विषयांवर निबंध लिहितो/ते.
  15. दिलेल्या विषयांवर मुद्देसूद बोलतो/ते.
  16. दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो/ते.
  17. दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो/ते.
  18. नाट्याभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो/ते.
  19. नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो/ते.
  20. निबंध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो/ते.
  21. नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो/ते.
  22. पाठातील शंका विचारतो/ते.
  23. प्रभावीपणे प्रकटवाचन करतो/ते.
  24. प्रश्नांची अचूक उत्तरे  देतो/ते.
  25. बोधकथा सांगतो/ते.
  26. वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो/ते.
  27. इतरांना माहिती सांगतो/ते.
  28. बोलताना शब्दांचा स्पष्ट उच्चार करतो/ते.
  29. बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो/ते.
  30. भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो/ते.
  31. भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो/ते.
  32. मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो/ते.
  33. मजकूर वाचून प्रश्नांची योग्य उत्तरे देतो/ते.
  34. मुद्देसूद लेखन करतो/ते.
  35. योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो/ते.
  36. लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपूर्वक मुकवाचन करतो/ते.
  37. लेखनाचे नियम पाळतो/ते.
  38. लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो/ते.
  39. वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो/ते.
  40. वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो/ते.
  41. वाचनाची आवड आहे.
  42. विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो/ते.
  43. विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो/ते.
  44. व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो/ते.
  45. वाक्यप्रचार, म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो/ते.
  46. शुद्धलेखन अचूक करतो/ते.
  47. संग्रहवृत्ती जोपासतो/ते.
  48. सुविचारांचा संग्रह करतो/ते.
  49. स्वत:हून प्रश्न विचारतो/ते.
  50. स्वयंअध्ययन करतो/ते.
  51. स्वाध्याय अचूक सोडवितो/ते.
  52. हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा