नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

शारिरीक शिक्षण व आरोग्य शिक्षण - वर्णनात्मक नोंदी

  1. आरोग्यदायी सवयींचे पालन करतो/ते.
  2. आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो/ते.
  3. आरोग्यासाठी व्यायामांचे महत्व सांगतो/ते.
  4. इतरांशी खिलाडू वृत्तीने वागतो/ते.
  5. कलेविषयी रुची ठेवतो/ते.
  6. क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो/ते.
  7. खेळ व शारिरीक हालचालीतून आनंद मिळवतो/ते.
  8. खेळांची विविध कौशल्ये आत्मसात करतो/ते.
  9. खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो/ते.
  10. खेळातून राष्ट्रभक्ती मूल्यांची जोपासना करतो/ते.
  11. गटाचे नेतृत्व करतो/ते.
  12. गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो/ते.
  13. जय पराजय आनंदाने स्वीकारतो/ते.
  14. तालबद्ध  हालचाली करतो/ते.
  15. दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो/ते.
  16. पंचांच्या निर्णयांचे आदर करतो/ते.
  17. मनोरंजक खेळात सहभागी होतो/ते.
  18. मैदानाची स्वच्छता करतो/ते.
  19. मैदानावरील विविध कामे आवडीने करतो/ते.
  20. विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो/ते.
  21. विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो/ते.
  22. विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो/ते.
  23. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो/ते.
  24. शारीरिक श्रम आनंदाने करतो/ते.
  25. शिस्तीचे पालन करतो/ते.
  26. श्रेष्ठ खेळाडूंची माहिती करून घेतो/ते.

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा