नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

व्यक्तिमत्व विकास - वर्णनात्मक नोंदी

  1. आत्मविश्वासाने काम करतो/ते.
  2. आपली मते ठामपणे मांडतो/ते.
  3. आपली मते मुद्देसुद, थोडक्यात मांडतो/ते.
  4. इतरांपेक्षा वेगळे विचार करतो/ते.
  5. इतरांपेक्षा वेगळ्या कल्पना मांडतो/ते.
  6. इतरांसोबत नम्रपणे वागतो/ते.
  7. उपक्रमांमध्ये कृतीशील सहभाग घेतो/ते.
  8. कोणतेही काम एकाग्रतेने करतो/ते.
  9. कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो/ते.
  10. शिक्षकांना खूप प्रश्न विचारतो/ते.
  11. गटात काम करताना सोबत्यांची मते जाणून घेतो/ते.
  12. गृहपाठ आवडीने करतो/ते.
  13. जिथे संधी मिळेल तिथे पुढाकार घेऊन काम करतो/ते.
  14. धाडसी वृत्ती दिसून येते.
  15. नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात.
  16. नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो/ते.
  17. भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो/ते.
  18. मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो/ते.
  19. मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो/ते.
  20. वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो/ते.
  21. वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो/ते.
  22. शाळेच्या नियमांचे पालन करतो/ते.
  23. शाळेत येण्यात आनंद वाटतो/ते.
  24. शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करतो/ते.
  25. शिक्षकांविषयी आदर बाळगतो/ते.
  26. स्वत:चा अभ्यास स्वत: करतो/ते.
  27. स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो/ते.
  28. स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे.

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा