घटना:
१९९७ - सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान
१९७३ - संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
१९४४ - दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
१८९० - हरी नारायण आपटे यांनी ’करमणूक’ या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
जन्म :
१९४५ - शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते
१९२४ - ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट
१९२३ - दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक
१९०० - डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू
१८७९ - शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार
१७७८ - चन्नम्मा – कित्तूरची राणी
मृत्यू :
२०१२ - सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार
१९२१ - जॉन बॉईड डनलॉप – स्कॉटिश संशोधक
१९१५ - डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू
१९१० - चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा

No comments:
Post a Comment