घटना:
१९९५ - ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.
१९९० - पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.
१९३५ - जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.
१९३२ - इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१७७८ - ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.
१६७० - शिवाजी महाराजांनी दुसर्यांजदा सुरत लुटली.
जन्म:
१९४९ - जे. पी. दत्ता – चित्रपट दिग्दर्शक
१९२१ - रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९१९ - जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ
१९१४ - म. वा. धोंड – टीकाकार
१९०७ - नरहर शेषराव पोहनेरकर – निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक
१९०३ - स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ
मृत्यू :
२०१२ - केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर
१९९९ - अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक
१९५९ - दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक
१८९१ - एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती
१८६७ - एलियास होवे – शिवणयंत्राचा संशोधक

No comments:
Post a Comment