नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२ एप्रिल

घटना :-

२०११ - क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा २८ वर्षांच्या कालखंडानंतर विजय

१९९० - स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना

१९८९ - ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन

१९८४ - सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता.

१९८२ - फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.

जन्म :-

१९४४ - अजय देवगण अभिनेता

१९२६ - सूर्यकांत रामचंद्र खांडेकर कवी व गीतकार

१९०२ - बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक

१८७५ - वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलरकंपनीचे संस्थापक

१८०५ - हान्स अँडरसन डॅनिश परिकथालेखक

१६१८ - फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी इटालियन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ

मृत्यू :-

२००९ - गजाननराव वाटवे गायक व संगीतकार

२००५ - पोप जॉन पॉल (दुसरा)

१९३३ - के. एस. रणजितसिंहजी कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा

१८७२ - सॅम्युअल मोर्स – ’मोर्स कोडव तारायंत्राचे जनक आणि चित्रकार

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा