नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३ एप्रिल

घटना :-
२००० - आय. एन. एस. आदित्य हे नौकांना इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

१९७५ - बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्ह विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.

१९७३ - मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाईल टेलिफोन कॉल बेल लॅब्जमधील डॉ. जोएल अँगेल याला केला.

१९४८ - ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना

जन्म :-

१९६५ - नाझिया हसन पाकिस्तानी पॉप गायिका

१९६२ - जयाप्रदा चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य

१९५५ - हरिहरन गायक

१९३४ - जेन गुडॉल इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ

१९३० - जर्मन चॅन्सेलर हेल्मुट कोल्ह

१९१४ - फील्ड मार्शल सॅम माणेकशा

१९०४ - रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेसवृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते

१९०३ - कमलादेवी चट्टोपाध्याय –  स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या

१८८२ - द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार
मृत्यू :-

१९९८ - हरकिसन मेहता प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार
१९९८ - मेरी कार्टराइट इंग्लिश गणितज्ञ

१९८५ - डॉ. वासुदेव विष्णू मिराशी महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक

१८९१ - एडवर्ड लूकास फ्रेन्च गणिती
१६८० - छत्रपती शिवाजी राजे भोसले
 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा