नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१० एप्रिल

घटना :-

१९५५ - योहान साल्क या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पोलिओ लशीची यशस्वी चाचणी केली.

१९१२ - इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातुन टायटॅनिकजहाजाचे पहिल्या (व शेवटच्या) सफरीवर प्रयाण.

१८७५ - महर्षी स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.

जन्म :-

१९३१ - किशोरी आमोणकर शास्त्रीय गायिका

१९२७ - मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा भारतीय खगोलशास्त्रज्ञ

१९०७ - मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार

१९०१ - डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते

१८८० - सर सी. वाय. चिंतामणी स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार

१८९४ - घनश्यामदास बिर्ला व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती

१८४७ - जोसेफ पुलित्झर हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक

१८४३ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ’मोचनगडया मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक
१७५५ - डॉ. सॅम्यूअल हानेमान होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक

मृत्यू :-

२००० - डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेबवर्णेकर संस्कृत पंडित

१९९५ - मोरारजी देसाई भारताचे ४ थे पंतप्रधान, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते
१९६५ - डॉ. पंजाबराव देशमुख स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री
१९४९ - बिरबल सहानी पुरावनस्पती शास्त्रज्ञ

१९३७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ज्ञानकोशकार

१९३१ - खलील जिब्रान लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार

१८१३ - जोसेफ लाग्रांगे इटालियन गणितज्ञ

१३१७ - संत गोरा कुंभार

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा