नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१२ एप्रिल

घटना :-

१९९८ - गेल्या शतकातील साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रम्हण्यम यांना भारतरत्नाहा सर्वोच्चआ नागरी सन्मान प्रदान

१९९७ - पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.

१९९७ - पूर्व प्राथमिक प्रवेशाकरता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर

१९६७ - कैलाश नाथ वांछू यांनी भारताचे १० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६१ - रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला.

१९४५ - अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.

१९३५ - प्रभातचा चंद्रसेनाहा हिन्दी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट याच नावाच्या मूकपटावर बेतलेला होता.

१६०६ - ग्रेट ब्रिटनने यूनियन जॅकला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.

जन्म :-

१९५४ - सफदर हश्मी मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार

१९४३ - सुमित्रा महाजन केंद्रीय मंत्री

१९३२ - लक्ष्मण कादिरमगार श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते

१९१७ - विनू मांकड सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज

१९१४ - कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव चित्रपटांचे कथा, संवाद व गीतलेखक

१९१० - पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक

१८७१ - वासुदेव गोविंद आपटे लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार.
१३८२ - मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग


मृत्यू :-

२००६ - राजकुमार कन्नड चित्रपट अभिनेता व गायक

१९४५ - फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष

१९०६ - महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्नभट्टाचार्य

१८१७ - चार्ल्स मेसिअर फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ
१७२० - बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा