नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

११ एप्रिल

घटना :-

१९९९ - अण्वस्त्रमारा करू शकणार्याब अग्नी-२क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

१९९२ - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कारजाहीर

१९८६ - हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडे सहा कोटी किलोमीटर अंतरावरुन गेला.

१९७९ - युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन पदच्यूत

१९७० - अपोलो-१३ चे प्रक्षेपण झाले.

जन्म :-

१९५१ - रोहिणी हत्तंगडी अभिनेत्री

१९३७ - रामनाथन कृष्णन लॉनटेनिस खेळाडू, पद्मभूषण व अर्जुन पुरस्कार विजेते

१९०६ - डॉ. सुमित्र मंगेश कत्रे संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक
१९०४ - कुंदनलान सैगल गायक व अभिनेते

१८८७ - जामिनी रॉय चित्रकार

१८६९ - कस्तुरबा गांधी

१८२७ - जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक विचारवंत

१७७० - जॉर्ज कॅनिंग ब्रिटनचे पंतप्रधान

१७५५ - जेम्स पार्किन्सन शास्त्रज्ञ

मृत्यू :-

२००० - कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ

१९२६ - ल्यूथर बरबँक अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ व कृषीतज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा