घटना :-
१९९७ -
मक्के्पासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या
तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
१९४० - दुसरे
महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात
असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
१८९२ - जनरल
इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
१६७३ - मराठा
साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई
जिंकली.
जन्म :-
१९३२ - सुरेश भट –
कवी
१९२२ - हसरत
जयपुरी – गीतकार
१९१२ - मल्हार
सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक
१९१२ - किम सुंग
(दुसरे) – उत्तर कोरियाचे
राष्ट्राध्यक्ष
१८९४ - निकिता
क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनचे
राष्ट्राध्यक्ष
१८९३ - नरहर
रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार,
टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक
१७४१ - चार्ल्स
विल्सन पील अमेरिकन – चित्रकार,
निसर्गवैज्ञानिक व सैनिक
१७०७ - लिओनार्ड
ऑयलर – स्विस गणितज्ञ
१४६९ - गुरू नानक
देव – शिख धर्माचे संस्थापक आणि
पहिले गुरू
१४५२ - लिओनार्डो
डा विंची – इटालियन चित्रकार,
संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
मृत्यू :-
२०१३ - वि. रा.
करंदीकर – संत साहित्याचे अभ्यासक
१९९५ - पंडित
लीलाधर जोशी – तत्कालीन
मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री
१९९० - ग्रेटा
लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’
– हॉलिवूड अभिनेत्री
१९८० - जेआँ-पॉल
सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ
१९१२ - एडवर्ड
जे. स्मिथ – आर. एम. एस.
टायटॅनिक जहाजाचा कप्तान
१८६५ - अमेरिकेचे
१६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन
१७९४ - मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ ’मोरोपंत’ – पंडीतकवी
No comments:
Post a Comment