घटना :-
१९९३ - डॉ. उत्तमराव पाटील – स्वातंत्र्यसैनिक
१८८१ - बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे
पंतप्रधान
१९७५ - ’आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरुन
प्रक्षेपित करण्यात आला.
१९७१ - सिएरा
लिओन प्रजासत्ताक बनले.
१९५६ -
गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
१९४८ -
ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९४५ - सोविएत
रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१५२६ - मोगल
साम्राज्याचा संस्थापक जहीरुद्दीन महंमद बाबर याने दिल्लीच्या इब्राहीमखान लोदीचा
पराभव करुन मोगल राजसत्तेचा पाया घातला.
जन्म :-
१९८७ - मारिया
शारापोव्हा – रशियन लॉनटेनिस
खेळाडू
१९५७ - मुकेश
अंबानी – उद्योगपती
१९३३ - डिकी बर्ड
– ख्यातनाम क्रिकेट पंच
१९१२ - ग्लेन
सीबोर्ग –
अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
१८९२ - ताराबाई
मोडक – शिक्षणतज्ञ
१८६८ - पॉल हॅरिस
– रोटरी क्लबचे संस्थापक
मृत्यू :-
२०१० - मंगेश
विठ्ठल राजाध्यक्ष – लेखक व टीकाकार
२००९ - अहिल्या
रांगणेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट
नेत्या
२००८ - सरोजिनी
बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी
१९९३ - डॉ. उत्तमराव पाटील – स्वातंत्र्यसैनिक
१९७४ - आयुब खान –
फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे
राष्ट्राध्यक्ष
१९५५ - जिम
कॉर्बेट – ब्रिटिश - भारतीय
वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक
१९१० - अनंत
कान्हेरे – क्रांतिकारक
१९०६ - पिअर
क्यूरी – नोबेल पारितोषिकविजेते
फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
१८८२ - चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा
सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ
No comments:
Post a Comment