नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

८ एप्रिल

घटना :-

२००५ - पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.

१९२९ - भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.

१९११ - डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा (superconductivity) शोध लावला.

१८३८ - द ग्रेट वेस्टर्नहे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.

जन्म :-

१९३८ - कोफी अन्नान संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) चे ७ वे प्रधान सचिव

१९२८ - रणजित देसाई नामवंत मराठी साहित्यिक, ’स्वामीकार

१९२४ - शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व

१३३६ - तैमूरलंग मंगोलियाचा राजा

मृत्यू :-

२०१३ - मार्गारेट थॅचर ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान

१९९९ - वसंत खानोलकर कामगार नेते, समाजवादी चळवळीतील एक अग्रणी 

१९७४ - नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक
१९७३ - पाब्लो पिकासो स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार

१९५३ - वालचंद हिराचंद दोशी उद्योगपती

१८९४ - बंकिमचंद्र चट्टोपाध्याय बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार
१८५७ - मंगल पांडे - क्रांतिकारक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा