नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

७ एप्रिल

घटना :-

१९९६ - सिंगर करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा फलंदाज सनत जयसूर्या याने केवळ १७ चेंडुत अर्धशतक झळकावण्याचावि विश्व विक्रम केला.

१९८९ - लठ्ठा नावाची विषारी दारू प्यायल्याने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला. विषारी दारुच्या बळींची ही मोठी दुर्घटना होती.

१९४८ - जागतिक स्तरावर स्वास्थ्य आणि आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे (United Nations) जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली. व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्याची लोकांना जाणीव करुन देण्यासाठी हा दिवस जागतिक आरोग्य दिनम्हणून साजरा केला जातो.

१९४० - पोस्टाचे तिकीट निघणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.

१९३९ - दुसरे महायुद्ध इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.

१९०६ - माऊंट व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन नेपल्स शहर बेचिराख झाले.

१८७५ - आर्य समाजाची स्थापना झाली.

जन्म :-

१९४२ - जितेंद्र चित्रपट अभिनेता

१९३८ - काशीराम राणा भाजपाचे लोकसभा सदस्य

१९२५ - चतुरानन मिश्रा केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते

१९२० - पण्डित रवी शंकर सतार वादक, ’भारतरत्नक

१८९१ - सर डेविड लो जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार

१८६० - विल केलॉग – ’केलॉग्जचा मालक

१७७० - विल्यम वर्डस्वर्थ काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी

१५०६ - सेंट फ्रान्सिस झेविअर ख्रिस्ती धर्मप्रसारक
मृत्यू :-

२००४ - केलुचरण महापात्रा प्रसिद्ध ओडिसी नर्तक

२००१ - गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ (Biophysicist).

१९७७ - राजा बढे संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार

१९४७ - हेन्रीढ फोर्ड फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक

१९३५ - डॉ. शंकर आबाजी भिसे भारताचे 'एडिसन'
१४९८ - चार्ल्स (आठवा) फ्रान्सचा राजा

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा