नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

६ एप्रिल

घटना :-

१९९८ - भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्यार मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.

१९३० - प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.

१९१७ - पहिले महायुद्ध अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१८९६ - आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.

१६५६ - शिवाजीमहाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.

जन्म :-

१९५६ - दिलीप वेंगसरकर क्रिकेटपटू व प्रबंधक

१९३१ - रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री

१९२७ - विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम.तथा दादासाहेब जोग उद्योजक

१९१९ - रघुनाथ विष्णू पंडित कोंकणी कवी

१९०९ - जी. एन. जोशी भावगीतगायक व संगीतकार

१८९० - अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी’ – उर्दू कवी व शायर

१८६४ - सर विल्यम हार्डी ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ

मृत्यू :-

१९९२ - आयझॅक असिमॉव्ह अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक

१९८९ - पन्नालाल पटेल – गुजराथी कथा-कादंबरीकार
११९९ - रिचर्ड (पहिला) इंग्लंडचा राजा 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा