नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

४ एप्रिल

घटना :-

१९९० - लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

१९६८ - मेम्फिस, टेनेसी येथे जेम्स अर्ल रे याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या केली.

१९६८ - नासाने अपोलो-६चे प्रक्षेपण केले.

१९४९ - पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी संरक्षणविषयक सामंजस्य करार करुन नाटोची (NATO) स्थापना केली.

१९४४ - दुसरे महायुद्ध ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.

जन्म :-

१९३३ - रामचंद्र गंगाराम तथा बापूनाडकर्णी डावखुरे मंदगती गोलंदाज

१९०२ - पं नारायणराव व्यास ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक

१८४२ - एडवर्ड लूकास फ्रेन्च गणिती

१८२३ - सर कार्ल विल्हेम सिमेन्स जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता
मृत्यू :-

२००० - वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर कलादिग्दर्शक 

१९९६ - आनंद साधले संस्कृत वाङ्‌मयातील साहित्यिक

१९८७ - सच्चिसदानंद हिरानंद वात्स्यायन तथा अज्ञेय’ – हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार

१९७९ - पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो
१९६८ - मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) कृष्णवर्णीयांचे गांधी
१९३१ - आंद्रे मिचेलिन फ्रेन्च उद्योगपती

१९२३ - जॉन वेन ब्रिटिश गणितज्ञ

१६१७ - जॉन नेपिअर स्कॉटिश गणितज्ञ, लॉगॅरिथम सारणीचे जनक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा