नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१० फेब्रुवारी

घटना-
२००५ - उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.

१९९६ - आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या "डीप ब्लू" या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.

१९४९ - गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.

१९४८ - पुणे विद्यापीठाची स्थापना

१९३३ - न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.

१९२९ - जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.

जन्म-

१९४५ - राजेश पायलट

१९१० - दुर्गा भागवत साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ

१८९४ - हॅरॉल्ड मॅकमिलन इंग्लंडचे पंतप्रधान

१८०३ - जगन्नाथ ऊर्फ नानाशंकरशेठ दानशूर व शिक्षणतज्ञ

मृत्यू-

२००१ - गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका

१९८२ - नरहर कुरुंदकर विद्वान, टीकाकार आणि लेखक

१९२३ - विलहेम राँटजेन नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

१९१२ - सर जोसेफ लिस्टर ब्रिटिश शल्यविशारद
१८६५ - हेन्रिेक लेन्झ जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा