घटना-
२०१० - एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन
तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.
१९८७ - इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात ’१९८७ - ए’ या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून १,६८,००० प्रकाशवर्षे दूर होता.
१९६१ - मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय
घेतला.
१९५२ - कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.
१९४२ - ’व्हॉइस ऑफ
अमेरिका’ या रेडिओ केन्द्राचे
प्रसारण सुरू झाले.
१९३८ - ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.
१९२० - नाझी पार्टीची स्थापना झाली.
१९१८ - इस्टोनियाला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१८२२ - जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घामटन झाले.
१६७० - राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म
जन्म-
१९५५ - स्टीव्ह जॉब्ज – अॅचपल
कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक
१९४८ - जे. जयललिता – राजकारणी आणि
दक्षिणेतील अभिनेत्री
१९३९ - जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार
आणि दिग्दर्शक
१९२४ - तलत महमूद – पार्श्वगायक व
अभिनेता, गझलचे बादशहा
१६७० - राजाराम – मराठा
साम्राज्याचे तिसरे छत्रपती, शिवाजी
महाराजांचे चिरंजीव
मृत्यू-
२०११ - अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’
– ’अमर चित्र कथा’ चे जनक
१९९८ - ललिता पवार – अभिनेत्री व
चित्रपट निर्मात्या
१९८६ - रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम
नर्तिका
१९७५ - निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे
अध्यक्ष
१८१५ - रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते
व संशोधक
१८१० - हेन्रीत कॅव्हँडिश – ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ
No comments:
Post a Comment