नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१३ फेब्रुवारी

घटना-
२०१० - पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी

२००३ - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

१९८४ - युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.

१७३९ - कर्नालची लढाई पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.

१६६८ - स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

जन्म-

१९४५ - विनोद मेहरा अभिनेता

१९११ - फैज अहमद फैज लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर

१९१० - दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराजकवीश्वर वेदांती पंडित

१८९४ - वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे इतिहासकार

१८७९ - सरोजिनी नायडू प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी

१८७६ - देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.

१८३५ - मिर्झा गुलाम अहमद अहमदिया पंथाचे संस्थापक

१७६६ - थॉमस माल्थस प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ

मृत्यू-

२०१२ - अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी

२००८ - राजेन्द्र नाथ हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते

१९७४ - सूर रंगउस्ताद अमीर खॉं इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक

१९६८ - गोपाळकृष्ण भोबे संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक

१९०१ - लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊरावकोल्हटकर गायक नट
१८८३ - रिचर्ड वॅग्नजर जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा