नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१७ फेब्रुवारी

घटना-
२००८ - कोसोव्होने स्वातंत्र्य जाहीर केले.

१९६४ - अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.

१९३३ - अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होतॊ.

१९२७ - रणदुंदुभिनाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१८०१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.

जन्म-

१८७४ - थॉमस वॉटसन अमेरिकन उद्योगपती

१८५४ - फ्रेडरिक क्रूप्प जर्मन उद्योगपती

मृत्यू-

१९८६ - जे. कृष्णमूर्ती भारतीय तत्त्वज्ञ

१९७८ - पुरुषोत्तम शिवराम रेगे कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक

१८८३ - क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
१८८१ - लहुजी राघोजी साळवे ऊर्फ लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर, समाजसेवक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा