घटना-
२००२ - मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना
गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.
२००१ - जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्याह ’आकाश’ या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी
१९९९ - पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात
अध्यक्षीय निवडणूक
१९५१ - अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका
व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.
१९०० - ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना
१८४४ - डॉमिनिकन रिपब्लिकला (हैतीपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
जन्म-
१९३२ - एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन
अभिनेत्री
१९२६ - ज्योत्स्ना देवधर – मराठी व हिन्दी
लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या
१९१२ - विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ’कुसुमाग्रज’ – ज्ञानपीठ
पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार
१८९४ - कार्ल श्मिट – जर्मन
रसायनशास्त्रज्ञ
१८०७ - एच. डब्ल्यू. लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी
मृत्यू-
१९९७ - श्यामलाल बाबू राय ऊर्फ ’इंदीवर’ – गीतकार
१९३६ - इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – रशियन शास्त्रज्ञ
१९३१ - क्रांतिकारक चंदशेखर आझाद
१९८७ - अदि मर्झबान – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक
१८९४ - कार्ल श्मिट – जर्मन
रसायनशास्त्रज्ञ
१८८७ - आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर
१७१२ - बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट
No comments:
Post a Comment