नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३ फेब्रुवारी

घटना-
१९६६ - सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.

१९२८ - 'सायमन गो बॅक' या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.

१९२५ - भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.

१८७० - अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.

१७८३ - स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

जन्म-

१९६३ - रघुराम राजन भारतीय अर्थतज्ञ

१९०० - तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री रसायनशास्त्रज्ञ

१८२१ - डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर

मृत्यू-

१९६९ - सी. एन. अण्णादुराई तामिळनाडूचे मुख्यमंत्री

१९२४ - वूड्रो विल्सन अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते
१८३२ - उमाजी नाईक - क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा