नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२१ फेब्रुवारी

घटना-

१९७५ - जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला!

१९२५ - द न्यूयॉर्करया मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९१५ - लाहोर कट लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.

१८७८ - न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.

१८४८ - कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टोप्रकाशित केला.

१८४२ - जॉर्ज ग्रीनॉ याला शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.

जन्म-

१९७० - मायकेल स्लॅटर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९४२ - जयश्री गडकर अभिनेत्री

१९११ - भबतोष दत्ता अर्थतज्ञ

१८९६ - सूर्यकांत त्रिपाठी निराला’ – हिन्दी साहित्यिक

१८९४ - डॉ. शांतिस्वरुप भटनागर वैज्ञानिक

१८७५ - जीन काल्मेंट १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला

मृत्यू-

१९९८ - ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते

१९९१ - नूतन बहल चित्रपट अभिनेत्री

१९७७ - रा. श्री. जोग साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत

१९७५ - गजानन हरी तथा राजा नेने चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक

१९६५ - माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते
१८२९ - चन्नम्मा कित्तूरची राणी

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा