नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२० फेब्रुवारी

घटना-

२०१४ - बऱ्याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने तेलंगाणाहे भारताचे २९ वे राज्य बनले.

१९८७ - मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.

१९७८ - शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरीसन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.

१७९२ - जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.

जन्म-

१९५१ - गॉर्डन ब्राऊन इंग्लंडचे पंतप्रधान

१९०४ - अलेक्सी कोसिजीन रशियाचे पंतप्रधान

१८४४ - लुडविग बोल्टझमन ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ



मृत्यू-

२०१२ - डॉ. रत्नाुकर मंचरकर संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक

२००१ - इंद्रजित गुप्ता  कम्युनिस्ट पक्षाचे नेते

१९९७ - श्री. ग. माजगावकर पत्रकार, ’माणूससाप्ताहिकाचे संपादक  

१९९४ - त्र्यं. कृ. टोपे घटनातज्ञ

१९७४ - के. नारायण काळे नाट्यसमीक्षक 

१९५० - बॅ. शरदचंद्र बोस स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार

१९१० - ब्युट्रोस घाली इजिप्तचे पंतप्रधान
१९०५ - विष्णुपंत छत्रे भारतातील सर्कस उद्योगाचे जनक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा