नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

८ फेब्रुवारी

घटना-
२००० - छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.

१९७१ - NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.

१९६० - पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरीबनले.

१९४२ - दुसरे महायुद्ध जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.

१९३६ - १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज सुरू झाले.

१९३१ - महादेव विठ्ठल काळे यांनी 'आत्मोद्धार' नावाचे पाक्षिक सुरू केले.

१८९९ - रँडचा खून करण्याऱ्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्याक गणेश  शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.

१७१४ - छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.

जन्म-

१९६३ - मोहम्मद अजहरुद्दीन भारतीय क्रिकेटपटू

१९४१ - जगजीतसिंग गझलगायक

१९२५ - शोभा गुर्टू शास्त्रीय गायिका

१९०९ - प्रा. केशव विष्णू तथा बाबाबेलसरे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक

१८९७ - डॉ. झाकिर हुसेन भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न

१८४४ - गोविंद  शंकरशास्त्री  बापट भाषांतरकार

१८३४ - दिमित्री मेंदेलिएव्ह रशियन रसायनशास्त्रज्ञ

१८२८ - ज्यूल्स वर्न फ्रेन्च लेखक

१७०० - डॅनियल बर्नोली डच गणितज्ञ

१६७७ - जॅक्स कॅसिनी फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ

मृत्यू-

१९९९ - डॉ. इंदुताई पटवर्धन आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका

१९९५ - भास्करराव सोमण भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल

१९९४ - गोपाळराव देऊसकर ख्यातनाम चित्रकार

१९९४ - यशवंत नरसिंह केळकर कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक

१९७५ - सर रॉबर्ट रॉबिनसन ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ

१९७१ - डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी मुंबईचे पहिले गृहमंत्री, नामवंत साहित्यिक

१९२७ - बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक
१७२५ - पीटर द ग्रेट (पहिला) रशियाचा झार

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा