नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

९ फेब्रुवारी

घटना-
२००३ - संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

१९७३ - बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.

१९६९ - बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.

१९५१ - स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू

१९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आईया पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

१९०० - लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कपया करंडकाची सुरूवात झाली.

जन्म-

१९७० - ग्लेन मॅकग्रा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज

१९२२ - जिम लेकर इंग्लिश क्रिकेट खेळाडू

१९१७ - होमी जे. एच. तल्यारखान गांधीवादी नेते, सिक्कीनमचे पहिले राज्यपाल

मृत्यू-

२००८ - डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक

२००० - शोभना समर्थ चित्रपट अभिनेत्री व निर्माती

१९८४ - तंजोर बालसरस्वती भरतनाट्यम नर्तिका

१९८१ - एम. सी. छागला न्यायाधीश, मुत्सद्दी

१९७९ - राजा परांजपे चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते

१९६६ - दामूअण्णा जोशी बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक
१८७१ - फ्योदोर दोस्तोवस्की रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा