नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१५ फेब्रुवारी

घटना-
१९४२ - दुसरे महायुद्ध सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.

१९३९ - काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.

१८७९ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.

३९९ - सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

जन्म-

१९७९ - हामिश मार्शल न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

१९५६ - डेसमंड हेन्स वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू

१९४९ - नामदेव लक्ष्मण ढसाळ दलित साहित्यिक

१८२४ - राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक

१७१० - लुई (पंधरावा) फ्रान्सचा राजा

१५६४ - गॅलेलिओ गॅलिली इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

मृत्यू-

१९८८ - रिचर्ड फाइनमन मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक

१९८० - मनोहर दिवाण कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय 

१९८० - कॉंम्रेड एस. एस. मिरजकर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य  

१९५३ - सुरेशबाबू माने किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक

१९४८ - सुभद्राकुमारी चौहान हिन्दी कवयित्री

१८६९ - मिर्झा ग़ालिब ऊर्दू शायर

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा