नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१९ फेब्रुवारी

घटना-

२००३ - तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

१९४२ - पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या

१८८४ - यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला ६० चक्रीवादळांनी तडाखा दिला.

१८७८ - थॉमस एडिसनने फोनोग्राफचे पेटंट घेतले.

जन्म-

१९६२ - हॅना मंडलिकोव्हा झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू

१९२२ - सरदार बियंत सिंग पंजाबचे एक मुख्यमंत्री

१९१९ - अरविंद गोखले मराठी नवकथेचे जनक

१९०६ - माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक

१८५९ - स्वांते अर्हेोनिअस स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज

१६३० - छत्रपती शिवाजी महाराज

१४७३ - निकोलस कोपर्निकस पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ

मृत्यू-

२००३ - अनंत मराठे पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते 

१९९७ - राम कदम संगीतकार

१९९७ - डेंग जियाओ पिंग सुधारणावादी चिनी नेते

१९७८ - पंकज मलिक गायक व संगीतकार

१९५६ - आचार्य नरेन्द्र देव प्रजा समाजवादी पक्षाचे नेते

१९५६ - केशव लक्ष्मण दफ्तरी ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत

१९१५ - नामदार गोपाळ कृष्ण गोखले थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, भारत सेवक समाजाचे संस्थापक

१८१८ - सरदार बापू गोखले - पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती

 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा