नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२२ फेब्रुवारी

घटना-

१९७९ - सेंट लुशियाला (ब्रिटनपासून) स्वातंत्र्य मिळाले.

१९७८ - श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रर्दीघ काळ (२६९६ दिवस) त्यांनी काम केले.

१९४८ - झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती.

१९४२ - दुसरे महायुद्ध फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.

१८१९ - स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.

जन्म-

१९२२ - व्ही. जी. जोग व्हायोलिनवादक

१९२० - इफ्तिखार चरित्र अभिनेता

१९०२ - फ्रिट्झ स्ट्रासमान जर्मन भौतिकशात्रज्ञ

१८५७ - हेन्रिझच हर्ट्‌झ जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

१८५७ - लॉर्ड बेडन पॉवेल बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते

१८३६ - महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्नभट्टाचार्य

१७३२ - जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष

मृत्यू-

२००९ - लक्ष्मण देशपांडे लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक

२००० - विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे लेखक व पत्रकार

२००० - दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – ’श्री विद्या प्रकाशनचे संस्थापक

१९८२ - जोश मलिहाबादी ऊर्दू कवी

१९५८ - मौलाना अबूल कलाम आझाद स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न

१९४४ - कस्तुरबा गांधी स्वातंत्र्यचळवळीतील महिला कार्यकर्त्या

१९२५ - सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट इंग्लिश डॉक्टर

१८२७ - चार्ल्स विल्सन पील अमेरिकन चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक

१८१५ - स्मिथसन टेनांट ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा