नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२ फेब्रुवारी

घटना-
१९७१ - इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिनम्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.

१९७१ - इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.

१९६२ - ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो यांची युति

१९५७ - गोवा मुक्तीसंग्राम नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.

१९४३ - दुसरे महायुद्ध स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात

१९३३ - अॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.

१८४८ - कॅलिफोर्निया गोल्ड रश सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.

जन्म-

१९७९ - शमिता शेट्टी अभिनेत्री

१९२३ - ललित नारायण मिश्रा पहिल्या, दुस-या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार

१९०५ - अॅन रँड जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या

१८८४ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ज्ञानकोशकार

१८५६ - स्वामी श्रद्धानंद गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक

मृत्यू-

२००७ - विजय अरोरा हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता

१९८७ - अॅलिएस्टर मॅकलिन स्कॉटिश साहसकथा लेखक

१९७० - बर्ट्रांड रसेल ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार

१९३० - वासुदेव गोविंद आपटे लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार
१९१७ - महर्षी अण्णासाहेब पटवर्धन लोकमान्य टिळकांचे स्नेही आणि विख्यात वैद्य
 
१९०७ - दिमित्री मेंदेलिएव्ह रशियन रसायनशास्त्रज

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा