नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१२ फेब्रुवारी

घटना-
१९९३ - एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१५०२ - लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुस-या सफरीवर निघाला.

जन्म-

१९४९ - गुन्डाप्पा विश्वनाथ शैलीदार फलंदाज
१९२० - प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ प्राण’ – चित्रपट अभिनेता
१८८१ - अॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वानम्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना
१८७६ - थुब्तेन ग्यात्सो १३ वे दलाई लामा
१८७१ - चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अॅन्ड्र्यूज   समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते
१८२४ - मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक
१८०९ - चार्ल्स डार्विन उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ
१८०९ - अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष
१८०४ - हेन्रिमक लेन्झ जर्मन भौतिकशास्त्रज
१७४२ - बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस'

मृत्यू-

२००१ - भक्ती बर्वे अभिनेत्री
२००० - विष्णुअण्णा पाटील सहकार क्षेत्रातील नामवंत नेते 
१९९८ - पद्मा गोळे कवयित्री
१८०४ - एमॅन्युएल कांट जर्मन तत्त्ववेत्ता
१७९४ - महादजी शिंदे - पेशवाईतील मुत्सद्दी

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा