नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

७ फेब्रुवारी

घटना-
२००३ - क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

१९९९ - युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी

१९७४ - ग्रेनाडा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.

१९७१ - स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

१९६५ - मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.

१९४८ - कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

१९२० - बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीने तयार केलेला सैरंध्रीहा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.

१९१५ - गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील 'आर्यन' हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्याकची अंगठी.

१८५६ - ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.

जन्म-

१९३८ - एस. रामचंद्रन पिल्ले कम्युनिस्ट नेते

१९३४ - सुजित कुमार चित्रपट अभिनेता व निर्माता

१८१२ - चार्ल्स डिकन्स इंग्लिश कादंबरीकार व लेखक

मृत्यू-

१९९९ - हुसेन जॉर्डनचे राजे

१९३८ - हार्वे फायरस्टोन अमेरिकन उद्योजक
१२७४ - श्री चक्रधर स्वामी महानुभाव पंथाचे संस्थापक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा